ही कविता Musical Rap प्रकारात रचण्याचा प्रयत्न केला आहे.
चाल- 'नवरा माझा नवसाचा' या मराठी चित्रपटातील जॉनी लिवर
वर picturise केलेला जो Musical Rap आहे. kind of तशीच.
We are Lovebirds
चांदण्या रात्रीची ती पहिलीच भेट.
उघडले तिच्यासाठी हृदयाचे गेट..
नजर भिडली दोघांची मने जुळली थेट...
Everything I liked, was nothing to hate....
We are Lovebirds.... We are Lovebirds...
मग केला इजहार नाही केला लेट.
होकार तिचा मिळताच ठरली आमची डेट..
मग झाला प्रेमाचा Plateform set...
But no green signal from parents Yet....
We are Lovebirds.... We are Lovebirds...
मग भेटलो तिच्या बापाला, मोठे त्याचे पेट.
बाकी सर्व सोड म्हणे Salary किती नेट..
म्हटले एक दिवस वधारेल या जावयाचा रेट...
On that Day I will have Big Estate....
We are Lovebirds.... We are Lovebirds...
तिच्याविना जीवन म्हणजे फुलाविना देठ.
मी तिचा Leonardo तीच माझी Kate..
तिच्यासाठी करीन मी कितीही वेट...
That day was Golden Jab We Met....
Vaibhav फाटक....
No comments:
Post a Comment